“बाबा, तुम्ही ‘जिवंत’ आहात!?”
(जिवंत माणसं अन् मेलेली नाती)
(Living humans, dead relations!)
(ललित लेख १७; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
गावी राहणारे आपले वडील निवर्तल्याचा फोन आला म्हणून बेंगलोरहून निघून घरी लगबगीने पोहोचलेला अनिल...
.
.
.
.
.
‘... बाबा गेलेत... पण, इथं तर ‘तसं’ काहीच वातावरण दिसत नाहीये..!?’
.
.
.
.
.
अचानक कोणीतरी त्याला हाक मारते.
.
.
.
.
.
तो भांबावून, “... बाऽबाऽऽऽ, तुम्ही.!? ... तुम्ही ‘गेला’ असं समजलं; म्हणून...”
.
.
.
.
.
“... अंऽऽऽ... मीच सांगितलं होतं अद्वैतला ‘तसा’ फोन करायला... ... ...”
.
.
.
.
.
“... बाबाऽऽऽ, काय थट्टा लावलीय आमची ?”
.
.
.
.
.
“... थट्टा.!? काय करू मग, सांग ना... ... ... आठवड्यातून एखादा फोन आणि वर्षा-सहा महिन्यांतून एखादी भेट... ... ... बाकी, आम्ही जिवंत काय आणि मेलो काय..?”
.
.
.
.
.
“... आमच्या भावना... आजारपणं... हव्या-नकोश्या गोष्टी... आनंद-दुःखं... सहन करतो रे; पण ‘शेअर’ही करावसं वाटतं कुणाशीतरी... भेटावंसं वाटतं..!”
.
.
.
.
.
“... म्हणूनच ‘ती’ बातमी..!”
.
.
.
.
.
“गंमताय ना, माणूस ‘जिवंत असताना मेलेली’ नाती तो ‘मरताच जिवंत’ होतात... ... !!!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com
(जिवंत माणसं अन् मेलेली नाती)
(Living humans, dead relations!)
(ललित लेख १७; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)
![]() |
| छायाचित्र: निलेश; गुगल |
गावी राहणारे आपले वडील निवर्तल्याचा फोन आला म्हणून बेंगलोरहून निघून घरी लगबगीने पोहोचलेला अनिल...
.
.
.
.
.
‘... बाबा गेलेत... पण, इथं तर ‘तसं’ काहीच वातावरण दिसत नाहीये..!?’
.
.
.
.
.
अचानक कोणीतरी त्याला हाक मारते.
.
.
.
.
.
तो भांबावून, “... बाऽबाऽऽऽ, तुम्ही.!? ... तुम्ही ‘गेला’ असं समजलं; म्हणून...”
.
.
.
.
.
“... अंऽऽऽ... मीच सांगितलं होतं अद्वैतला ‘तसा’ फोन करायला... ... ...”
.
.
.
.
.
“... बाबाऽऽऽ, काय थट्टा लावलीय आमची ?”
.
.
.
.
.
“... थट्टा.!? काय करू मग, सांग ना... ... ... आठवड्यातून एखादा फोन आणि वर्षा-सहा महिन्यांतून एखादी भेट... ... ... बाकी, आम्ही जिवंत काय आणि मेलो काय..?”
.
.
.
.
.
“... आमच्या भावना... आजारपणं... हव्या-नकोश्या गोष्टी... आनंद-दुःखं... सहन करतो रे; पण ‘शेअर’ही करावसं वाटतं कुणाशीतरी... भेटावंसं वाटतं..!”
.
.
.
.
.
“... म्हणूनच ‘ती’ बातमी..!”
.
.
.
.
.
“गंमताय ना, माणूस ‘जिवंत असताना मेलेली’ नाती तो ‘मरताच जिवंत’ होतात... ... !!!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Ekdam khar ahe.
ReplyDeleteअप्रतीम पाटील
ReplyDelete