Skip to main content

‘बाई, ‘हतबल’ आई आणि सून’ (A woman, A desperate mother and an indecisive daughter-in-law!)

‘बाई, ‘हतबल’ आई आणि सून’
(ललित लेख २३, © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




(भाग १)
“डाक्टरसाब, देखो ना ये बच्ची... सुबह से उठीच नहीं रही...”

“दिखाओ... ऐसे कैसे हुआ अचानक? कल ही छुट्टी हुई थी ना इसकी... फिर?”
.
.
.
.
.
“... आपकी बच्ची जिंदा नहीं है...”

(भाग २)
“अमित, माझं तर डोकंच सुन्न झालंय... केवढी उच्चदर्जाची ट्रीटमेंट केलीय आपण तिची... आणि, तिची आईही सगळं मनःपूर्वक करायची... आणि आता हे असं..?”

(भाग ३)
“बच्ची जिंदा नहीं है, डाक्टरसाब? मेरे जिगर का टुकड़ाऽऽऽ...”
.
.
.
.
.
“... मेरी ही ग़लती है... आपके मना करने के बावजूद भी मैंने उसे छाती पे दूध पिलाया... मुझमें बसी माँ ख़ुद को रोक नहीं पायी...”
.
.
.
.
.

(भाग ४)
“सर, death due to aspiration ना..?”
.
.
.
.
.

(भाग ५)
इसीने ‘हमारी’ बच्ची को मारा,” सासू म्हणाली..!
.
.
.
.
.
... समोरच्या भिंतीवर पाटी होती: “स्तनपान: अमृतपान!”


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


Comments

  1. स्तनपान अमृतपान पण जेंव्हा हेच अमृतच मृत्यूस कारण ठरते तेंव्हा अशी करुण कहाणी जन्म घेते ..... भयंकर पण अनेकदा अनुभवायला मिळणारी death due to aspiration ....निरागस मातांना याची जाणीव देखील नसते की त्यांचंच दूध त्यांच्या काळजाच्या तुकड्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल ....

    ReplyDelete

Post a Comment